बेवारस मयताची ओळख पटविण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, दि.१३(जिमाका)- वेदांत नगर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी दिनांक
१० फेब्रुवारी रोजी सायं. साडेसहा वाजेच्या सुमारास एका बेशुद्ध व अनोळखी इसमास वय अंदाजे ४० वर्षे घाटी रुग्णालयात दाखल केले.
त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषीत केले. या मयत इसमाचे नातेवाईक मिळून न आल्याने
त्याबाबत माहिती कळवावी असे आवाहन वेदांत नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी
कळविले आहे. काही माहिती कळाल्यास हवलदार चौरे ९८२३०७८३०२ यांना कळवावे असे आवाहन करण्यात
आले आहे.
०००००
Comments
Post a Comment