गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुरवठादारांकडून निविदा मागविल्या

 


छत्रपती संभाजीनगर, दि.१२(जिमाका)- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग,छत्रपती संभाजीनगर यांच्या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागातील गटई कामगारांना पत्रयांचे स्टॉल पुरवठा करण्यासाठी लिफाफा पद्धतीने ई-निविदा मागविण्यात येत आहे.

सदर निवेदेच्या अटी व शर्ती तसेच अधिक माहिती www.mahatenders.gov .in या संकेतस्थळावर दि.१३ पासून उपलब्ध आहेत. ई-निविदा सादर करण्यात अंतिम दि.२० आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा