जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त अभिवादन
छत्रपती संभाजीनगर, दि.२३(जिमाका)- थोर समाजसुधारक
संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात
आले. नायब तहसिलदार रेवणनाथ ताठे यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण
करुन अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित
होते.

Comments
Post a Comment