पैठण येथील युवती बेपत्ता; माहिती कळविण्याचे आवाहन

 



छत्रपती संभाजीनगर, दि.१७(जिमाका)- पैठण येथे वीटभट्टीवर मजूरी करणारी युवती दि.८ रोजी बेपत्ता झाल्याची खबर तिचे वडीलांनी पोलिसांत दिली आहे. राधा राजू बर्डे (वय १९) असे या युवतीचे नाव असून पैठण येथे राहणार आहे. उंची ५ फुट,रंग सावळा, बांधा सडपातळ, अंगात काळ्या रंगाचा टॉप व लेगिन्ज, शिक्षण ५ वी, मराठी बोलता येते. या वर्णनाचीयुवती आढळून आल्यास  पैठण पोलीस स्टेशनचे  निरीक्षक एम.बी. गोमारे मोबाईल क्रमांक ९०४९९८०७५५ व तपास अंमलदार पोहेकॉ गायकवाड मोबाईल नंबर ८८८८८३९०५० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पैठण पोलिसांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा