बुधवारी (दि.२५) गोळीबार सराव; सतर्कतेचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, दि.२४(जिमाका)- ग्रामीण पोलीस आस्थापनेवरील अधिकारी
यांचा गोळीबार सराव बुधवार दि.२५ रोजी समादेश,रा.रा.पोबल गट क्र.१४,सातारा परिसर फायरबट
येथे होणार आहे. या कालावधीत गट क्रं.१४ फायरींग बट हद्दीतील नागरिकांनी सतर्क रहावे,असे
आवाहन राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय छत्रपती संभाजीनगर(ग्रामीण) यांनी केले
आहे.
०००००
Comments
Post a Comment