वाहनांचे प्रदुषण विरहीत प्रमाणपत्र देतांना वाहन मालकाचा आधार संलग्नित मोबाईल क्रमांक अनिवार्य

 


        छत्रपती संभाजीनगर, दि.६(जिमाका)- वाहनांचे प्रदुषण विरहीत प्रमाणपत्र देण्याची सेवा देणारे पीयुसीसी केंद्र चालकांनी संबंधित वाहनचालकाचा आधार क्रमांकाशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक देणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही बाब केंद्र शासनाने निर्णय घेऊन अनिवार्य केली आहे. वाहन मालकाचा आधार संलग्नित मोबाईल क्रमांक नसल्यास त्यास पीयुसीसी सेवा देता येणार नाही याची सर्व पीयुसीसी केंद्र चालकांची व वाहन मालकांनी नोंद घ्यावी असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा