लोकशाही दिनी 31 तक्रारी अर्ज प्राप्त

 

छत्रपती संभाजीनगर, दि.4 (जिमाका)- दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजीत केला जातो. सोमवार दि.4 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन आयोजीत करण्यात आला. यावेळी तब्बल 31 तक्रारी अर्ज प्राप्त झाले. त्याचा विभागनिहाय तपशिल याप्रमाणे- जिल्हा परिषद - 2, महसूल विभाग- 10, कृषी विभाग- 1 व इतर साधे निवेदन 18 असे एकून 31 अर्ज प्राप्त झाले, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.

०००००

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा