छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
छत्रपती संभाजीनगर,
दि.१४(जिमाका)-
छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन
करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.
निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी सामान्य शाखा श्रीमती संगिता
राठोड तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
०००००

Comments
Post a Comment