साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनांबाबत गुरुवारी (दि.१४) कार्यशाळा


छत्रपती संभाजीनगर,दि.८(जिमाका)- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती मातंग समाज बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी गुरुवार दि.१४ रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन प्रादेशिक उपायुक्त कार्यालय सभागृह, शिवाजी हायस्कूल शेजारी, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. मातंग समाजातील कार्यकर्ते, इच्छुक लाभार्थी युवक युवती यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक रमेश गोपले यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा