जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ

 



छत्रपती संभाजीनगर, दि.२१ (जिमाका)- माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ घेण्यात आली. उपजिल्हाधिकारी (सामान्य) संगिता राठोड यांनी उपस्थितांना ही शपथ दिली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा