जागतिक मधमाशी पालन दिनानिमित्त उद्या (दि.२०) कार्यक्रम
छत्रपती
संभाजीनगर, दि.१८(जिमाका)- जागतिक मधमाशी पालन दिन बुधवार दि.२० मे रोजी आहे.
यानिमित्त महाराष्ट्र राज्य खादीव ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने संत एकनाथ रंगमंदिर
सभागृह येथे बुधवार दि.२० रोजी सकाळी साडेदहा वा. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या
कार्यक्रमास जिल्ह्यातील मधमाशी पालक, शेतकरी तसेच मंडळाचे राज्यातील अधिकारी, अभ्यागत
आदी उपस्थित राहणार आहेत. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.
०००००
Comments
Post a Comment