महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
छत्रपती संभाजीनगर,
दि.१७(जिमाका)-
थोर सेनानी शूरवीर महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात
त्यांना अभिवादन करण्यात आले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधर, उपजिल्हाधिकारी(सामान्य
शाखा) श्रीमती संगिता राठोड, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रुपेश सिंगारे, उपविभागीय अधिकारी
कन्नड संतोष गोरड यांच्या हस्ते प्रतिमापुजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी
कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
00000

Comments
Post a Comment