क्रांतीसिंह नाना पाटील यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

औरंगाबाद,दि.3 (जिमाका) – क्रांतीसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांच्या हस्ते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी जर्नादन विधाते, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, तहसिलदार तेजस्वीनी जाधव यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा