उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे औरंगाबाद येथे आगमन व स्वागत

 






औरंगाबाद दि.13(जिमाका)- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज येथे विमानतळावर आगमन झाले. त्यांचे समवेत ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन हे ही उपस्थित होते.  तसेच केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे या प्रसंगी उपस्थित होते. विमानतळावर विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जि प मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मिना, मुख्य अभियंता जलसंपदा विजय घोगरे इ. नी त्यांचे स्वागत केले.

00000

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा