आपत्ती व्यवस्थापन व औद्योगिक सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम वेळापत्रक-2024

 छत्रपती संभाजीनगर, दि.22 (जिमाका):- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन  प्राधिकरण अंतर्गत द्वितीय टप्प्यात आपत्ती व्यवस्थापन औद्योगिक सुरक्षा जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण प्रभोदय मुळे यांनी हा कार्यक्रम दिला आहे. 

दिलेला प्रशिक्षण कार्यक्रम याप्रमाणे-
               दि.26 रोजी  सकाळी 10 वा. एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज लि, एम.आय.डी.सी. वाळूज, एफ.डी.सी. लिमिटेड बी-8, एम.आय.डी.सी.वाळूज, अजंता फार्मा लिमिटेड, बी-5/6/4,पैठण, स्टरलाइट टेक्नॉलॉजीज लि गट नं.13 आणि 14 वाळूज एम.आय.डी.सी. रॅडिको एनव्ही डिस्टिलरीज एमएच लि एम.आय.डी.सी. शेंद्रा, बजात ॲटो लि. एम.आय.डी.सी. वाळूज,
               दि.27 रोजी सकाळी 10 वा. लुपिन लॅबोरेटरीज लि अे.28/1 एम.आय.डी.सी. चिकलठाणा,
व्हेरॅक इंजिनियरींग प्रा. लि., हिंदुस्तान पेट्रोलियम को.लि. एम.आय.डी.सी. चिकलठाणा, युनायेटेड स्पिरीटस लि. इ-36-41 एम.आय.डी.सी. चिकलठाणा, आयपीसीए प्रयोगशाळा लि, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लि, एम.आय.डी.सी. शेंद्रा,
               दि.28 रोजी सकाळी 10 वा. फ्रिगोरिफिको अल्लाना लि, पैठण रोड, पैठण, हरमन फिनोकेम प्रा.लि अे-100/1 एम.आय.डी.सी. शेंद्रा, कॉस्मो फिल्मस लि. हॉस्पिरा हेल्थकेअर इंडिया लि एम.आय.डी.सी. वाळूज, आर.एस.पी.एल.लि. एम.आय.डी.सी. वाळूज, मॅटिरिक्स फाइन सायन्सेस लि. डी-8 एम.आय.डी.सी. वाळूज, 
               दि.29 रोजी सकाळी 10 वा. स्कोडा ॲटो इंडिया प्रा.लि. एम.आय.डी.सी. शेंद्रा, गरवारे पॉलिस्टर्स लिमिटेड फिल्म डिव्हिजन एम.आय.डी.सी. वाळूज, बायोस्टॅडिट इंडिया लि एम.आय.डी.सी.वाळूज, मिडास केस फार्मास्युटिकल्स लि. एम.आय.डी.सी. वाळूज, कॅल पॅक इंडिया प्रा. लि.एच-14/1 एम.आय.डी.सी. वाळूज,
               दि.1 मार्च रोजी सकाळी 10 वा. एनआरबी बेंअरिंग लि.इ- 40 एम.आय.डी.सी. चिकलठाणा.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा