संत रविदास यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 



छत्रपती संभाजीनगर, दि.२४(जिमाका):- संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांच्या हस्ते प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

००००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा