जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगेबाबा यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 


छत्रपती संभाजीनगर दि.२३(जिमाका)- संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

०००००

 

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा