अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा जिल्हादौरा

छत्रपती संभाजीनगर, दि.२२ (जिमाका):- अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम  हे शुक्रवार दि.२३ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. 

त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

शुक्रवार दि.२३ रोजी सकाळी ६ वा.२५ मि. नी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण, सकाळी पावणे सात वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी १० वा. अन्न व औषध प्रशासन विभागाची बैठक- स्थळःशासकीय विश्रामगृह, दुपारी १ वा. औषधविक्री आस्थापनांच्या सुनावण्या- स्थळ शासकीय विश्राम गृह, दुपारी तीन वा. अन्न उत्पादक आस्थापनेस भेट, सायं ४ वा. औषध उत्पादक आस्थापनेस भेट. सायं. पावणे सहा वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम.

शनिवार दि.२४ रोजी सकाळी ८ वा. मोटारीने वाशिमकडे प्रयाण.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा