मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरा

 छत्रपती संभाजीनगर, दि.२३(जिमाका):- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवार दि.२४ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

मंगळवार दि.२४ रोजी रात्री सव्वा आठ वा. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन व मोटारीने हॉटेल रामा इंटरनॅशनलकडे रवाना. रात्री साडे आठ वा. हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे आगमन व राखीव. रात्री साडेदहा वा. विमानतळाकडे प्रयाण व रात्री पावणे अकरा वा.  शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा