पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (दि.२६) ऑरिक व बिडकीन प्रकल्पाचे ऑनलाईन लोकार्पण

 छत्रपती संभाजीनगर, दि.२५(जिमाका):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवार दि.२६ रोजी सायंकाळी सहा वा. ऑरिक व बिडकीन प्रकल्पाचे ऑनलाईन लोकार्पण होणार आहे. या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था  शेंद्रा येथील  ऑरिक हॉल, डीएमआयसी प्रकल्प, महाराष्ट्र आवद्योगिक वसाहत मर्या. कार्यालय येथे करण्यात आली आहे,असे प्रकल्प व्यवस्थापक अरुण दुबे यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा