सुधारित बीजभांडवल,जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना;दि.३० पर्यंत अर्ज मागविले

 


 

छत्रपती संभाजीनगर, दि. ७ (जिमाका)- जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सुधारित बीजभांडवल योजना व जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी अर्जांचे वाटप करण्यात आले आहे. परिपूर्ण भरलेले अर्ज  दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. अर्ज सादर करण्यासाठी ही अखेरची मुदतवाढ देण्यात आली असून, त्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही,असे महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा