राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरील वाहतुक मार्गात बदल

 


औरंगाबाद, दि. 28 (जिमाका) – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 रोड वरील वाहतुक मार्गात मंगळवार दि.29 रोजी बदल करण्यात आला आहे. बदललेला मार्ग याप्रमाणे-

मंगळवार दि. 29 रोजी सकाळी 8 वा ते सायं.6 वा. पर्यंत या मार्गाने जाणारी सोलापुर-धुळे औरंगाबाद- पाचोड-शहागड-बीड कडे जाणारी सर्व जड वाहने  पाचोड-पैठण-उमापुर-बीड या पर्यायी मार्गाने जातील.

 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 सोलापुर-धुळे बीड-शहागड-पाचोड-औरंगाबाद कडे जाणारी सर्व जड वाहने बीड-उमापुर-पैठण-पाचोड या पर्यायी मार्गाने जातील.असे आदेश पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी दिले आहेत.

00000

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा