पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा जिल्हादौरा
औरंगाबाद, दि.30(जिमाका)- राज्याचे
रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे
यांचा गुरुवार दि.31 रोजी चा दौरा कार्यक्रम या प्रमाणे-
गुरुवार दि.31-
सकाळी 10 वा. 20 मि. नी पैठण विधानसभा मतदार संघातील नवनियुक्त मदतनीस यांच्या नियुक्ती आदेश वाटप कार्यक्रमास
उपस्थिती, स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय., दुपारी 12 वा. 5 मि.नी. मराठवाडा मुक्ती
संग्राम अमृत महोत्सव निमित्त आयोजित बैठकीस
उपस्थिती, दुपारी 2 वा. संभाव्य मंत्रीमंडळ बैठकीबाबत आढावा बैठकीस उपस्थिती. स्थळ-
स्मार्ट सिटी कार्यालय.
00000
Comments
Post a Comment