सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा जिल्हा दौरा
औरंगाबाद, दि.30(जिमाका)- राज्याचे
वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार हे गुरुवार दि.31
रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा
कार्यक्रम या प्रमाणे-
गुरुवार दि.31-
सकाळी साडेअकरा वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन, दु.12 वा. हॉटेल रामा इंटरनॅशनल
येथे आगमन व राखीव, दुपारी साडेबारा वा. मराठवाडा मुक्तीसंग्राम बैठक, स्थळ-
स्मार्ट सिटी कार्यालय. दुपारी 3 ते 4 हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे राखीव, दुपारी सव्वा चार वा. विभागीय भाजपा पदाधिकारी
बैठक, स्थळ- आयएमए भवन, समर्थ नगर. सायं. साडेसहा वा. विमानाने मुंबईकडे रवाना.
00000
Comments
Post a Comment