जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार (दि.3 ऑक्टोंबर) लोकशाही दिन

 


छत्रपती संभाजीनगर,दि.26 (जिमाका) - प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. परंतू 2 ऑक्टोंबर रोजी सार्वजनिक सुट्टी येत असल्याने मंगळवार दि. 3 ऑक्टोंबर रोजी दुपारी 12 वा. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी अथवा निवेदने स्वत: उपस्थित राहून दाखल करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा