सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत ध्वनीची विहित मर्यादेत परवानगी

 


छत्रपती संभाजीनगर,दि.25 (जिमाका)-  ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 च्या नियम 5 च्या उपनियम (3) नुसार प्राप्त अधिकारानुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागा तसेच अधिसूचनेनुसार घोषित केलेले शांतता क्षेत्र खेरीज इतर ठिकाणी करण्यासाठी दि. 23 सप्टेंबर 2023 अन्वये ध्वनीची विहीत मर्यादा राखून सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत देण्यात आलेली परवानगी रद्द करुन दि.27 सप्टेंबर 2023 रोजीची ध्वनीची विहीत मर्यादा राखून सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशाने निर्गमित करण्यात येत आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा