आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात व्याख्यानाचे आयोजन

 


छत्रपती संभाजीनगर,दि.26 (जिमाका) – 27 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. माहिती अधिकार कायद्याविषयी, त्यांची अंमलबजावणी, करीत असताना येणाऱ्या प्रश्न व उपाययोजना विषयी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. उद्या दि.27 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वा. ॲङ अभया शेलकर या माहिती अधिकार अधिनियम यावर मार्गदर्शन करणार आहेत. या व्याख्यानास सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासनाचे प्रभोदय मुळे यांनी केले आहे.

00000

 

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा