शोर्य दिनानिमित्त वीर माता-पिता, माजी सैनिक यांचा सन्मान

 


छत्रपती संभाजीनगर,दि.27 (जिमाका) –शोर्यदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन 29 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी  छत्रपती संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील हॉलमध्ये करण्यात येणार आहे. सदरील कार्यक्रम दुपारी 12 वा. संपन्न होईल.  या कार्यक्रमामध्ये वीरनारी, वीरमाता, वीरपिता, ज्येष्ठ माजी सैनिक, विधवा यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

वीरनारी, वीरमाता, वीरपिता, ज्येष्ठ माजी सैनिक, विधवा यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा