आज व उद्या मद्यविक्री बंद

 छत्रपती संभाजीनगर,दि.३१(जिमाका)- जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून  दि.३१ ऑक्टोंबर व दि.१ नोव्हेंबर असे सलग दोन दिवस  जिल्ह्यात  मद्य व बियर विक्रीचे किरकोळ अनुज्ञप्ती  विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय  यांनी दिले. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा