सरदार वल्लभभाई पटेल जयंती व श्रीमती इंदिरा गांधी पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 



छत्रपती संभाजीनगर,दि.३१(जिमाका)- देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथही देण्यात आली.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा