चिकलठाणा ते करमाड दरम्यान रेल्वे गेट दुरुस्ती कामासाठी वाहतूक मार्गात बदल

 छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका):-  चिकलठाणा ते करमाड दरम्यान असलेले रेल्वे लेव्हल क्राँसिग गेट क्र.५७ चे दुरस्तीचे काम करण्याकरीता दि.२ नोव्हेंबर २०२३ ते २ मे २०२४ या कालावधीत वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले आहेत.

पर्यायी मार्ग याप्रमाणे- चिकलठाणा ते बीड बायपास रोड  बीड कडे जाण्याचा   तात्पुरता वाहतुक बदल मार्ग बीडनाका झाल्टा फाटा ते कँब्रीज मार्ग वाहने जातील व येतील

चिकलठाणा ते बीड बायपास रोड शहराकडे येण्याचा तात्पुरता वाहतूक बदल मार्ग बीड नाका, ते बीड बायपास मार्ग वाहने पुढे रेल्वेस्थानकाकडे जातील व येतील.

000000

 

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा