निवृत्तीवेतनधारकांच्या समस्यांचे निवारण आता व्हॉट्सॲप, झूम कॉलद्वारे
छत्रपती
संभाजीनगर, दि.२९(जिमाका):- जिल्हा कोषागारातंर्गत निवृत्ती
वेतन घेणारे सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांसाठी महालेखापाल, लेखा
व हकदारी -२ नागपूर यांचे तर्फे सेवनिवृत्तांचे समाधान (PENSIONERS SAMADHAN) नावाचा
उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारीचे निराकरण प्रत्यक्ष
व्हाट्सएप व्हिडीओ कॉल अथवा झूम कॉल द्वारे करण्यात येणार आहे. त्याकरीता निवृत्तीवेतनधारकाने
https://cag.gov.in/ae/nagpur/
०००००
Comments
Post a Comment