पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना; अर्ज भरण्यास मुदतवाढ

 छत्रपती संभाजीनगर,दि.२७(जिमाका)- पंतप्रधान शिष्‍यवृत्‍ती (PMSS)२०२३-२४ या  योजनेचे अर्ज भरण्‍याची मुदत  दि. १ जानेवारी ते ५ जानेवारी २०२४ पर्यंत वाढविण्‍यात आली आहे. जिल्‍ह्यातील सर्व माजी सैनिक, महिला यांच्या पाल्यांनी यासंधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्‍हा सैनिक कल्‍याण  कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी यांनी केले आहे.

                                                 ०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा