जिल्हा आपत्तीव्यवस्थापन प्राधिकरणातर्फे तालुकास्तरावर शालेय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

      छत्रपती संभाजीनगर,दि.२७(जिमाका)- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाअंतर्गत  शालेय आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमासाठी जिल्ह्यात तालुकानिहाय प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.सोमवार दि.१ जानेवारी २०२४ पासून या प्रशिक्षणास सुरुवात होणार आहे,असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  जनार्दन विधाते यांनी कळविले आहे.

 

शालेय आपत्ती व्यवस्थापन  प्रशिक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक याप्रमाणे-

 

सोमवार दि.  १ जानेवारी २०२४-

 

न्‍यु हायस्‍कूल , करमाड, 

पद्मश्री  शंकर बापू  आपेगावकर इंग्लिश  स्‍कूल, हिरापुर शिवार, वरुड काझी,  

न्‍यु हायस्‍कूल, लासूर स्‍टेशन, गंगापुर, राजा शिवाजी विद्या  मंदिर, बजाजनगर, गंगापुर.

 

मंगळवार दि. २ जानेवारी २०२४-

 

श्री. गणेश माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक विद्यालय, देवगाव रंगारी, कन्‍नड, 

शिवेश्‍वर माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक विद्यालय, टाकळी अंतापुर, कन्‍नड,

श्री. घृष्‍णेश्‍वर विद्यालय, खुलताबाद, गुरुदेव  स.भ. विद्या मंदिर वेरुळ, खुलताबाद,

 

बुधवार दि. ३ जानेवारी २०२४-

 

संत बहिनाबाई कन्‍या प्रशाला, शिवूर, वैजापूर,  

न्‍यु हायस्‍कूल फुले वाडी रोड, वैजापूर,

श्री. नाथ हायस्‍कुल, पैठण, जवाहर विद्यालय, पाचोड

 

गुरुवार दि. ४ जानेवारी २०२४-

 

नॅशनल  उर्दु हायस्‍कुल, सिल्‍लोड, 

लिटर वंडर्स  इंग्लिश  स्‍कुल, सिल्‍लोड,

एस बी. हायस्‍कुल, गोंदेगाव सोयगाव,

शिवाजी विद्यालय, सावळदबारा, सोयगाव.

 

शुक्रवार दि. ५ जानेवारी २०२४-

 

श्री. गोरक्षा माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक विद्यालय, खामगाव, फुलंब्री,

प्रभात हायस्‍कुल, निधोना, फुलंब्री,

होली क्रॉस  इंग्लिश  हायस्‍कुल, छावणी परिषद,

मोईनुल उल्‍लुम हायस्‍कुल, सिल्‍क मिल्‍स कॉलनी.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा