मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंदा काळे यांचा दौरा कार्यक्रम

छत्रपती संभाजीनगर, दि.२५ (जिमाका):- महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे हे  आयोगाच्या कामकाजासाठी  मराठवाडा विभागाच्या दौऱ्यावर आहेत.  त्या अनुषंगाने सोमवार दि.२९ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्तांसमवेत  बैठक घेणार आहेत.

०००००


Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा