भाषा संचालनालयातर्फे आज (दि.२५) परिसंवाद

 


छत्रपती संभाजीनगर, दि.२४ (जिमाका):- मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त भाषा संचालनालय आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने ' मराठी भाषा आणि संस्कृति विकासाच्या माझ्या कल्पना', या विषयावर गुरुवार दि.२५ रोजी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे,असे विभागीय सहायक भाषा संचालक बा. उ. जगताप यांनी कळविले आहे.

 ना. गो. नांदापूरकर सभागृह, मराठवाडा साहित्य परिषद, सन्मित्र कॉलनी छत्रपती संभाजीनगर येथे दि.२५ रोजी सायं. साडेपाच वा. हा परिसंवाद होणार आहे. परिसंवादास उपस्थित रहावे असे आवाहन  अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर पाटणकर, भाषा संचालक  विजया डोनीकर यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा