वेरुळ अजिंठा महोत्सव कालावधीत सोनेरी महाल परिसरात ध्वनिक्षेपक, ध्वनिवर्धक वापरास मध्यरात्रीपर्यंत परवानगी

 छत्रपती संभाजीनगर, दि.२५ (जिमाका):-  वेरुळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव येत्या दि.२,३ व ४ फेब्रुवारी रोजी सोनेरी महाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. या कालावधीत  सोनेरी महाल परिसरात सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत  ध्वनिक्षेपक – ध्वनिवर्धक ध्वनिची विहित मर्यादा राखून परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश  प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी निर्गमित केले आहेत.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा