पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 



 छत्रपती संभाजीनगर, दि.३१(जिमाका):-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) एकनाथ  बंगाळे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. नायब तहसिलदार बारवाल तसेच  जिल्हाधिकारी  कार्यालयातील अन्य अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा