जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी (दि.३ऑगस्ट)

 छत्रपती संभाजीनगर दि.२६ (जिमाका) – जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवार दि.३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा.जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी राहतील.

00000

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा