अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ: कन्नड येथे उद्या(दि.२८)लाभार्थ्यांचा मेळावा

 छत्रपती संभाजीनगर दि.२६(जिमाका) – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून १ लक्ष मराठा उद्योजक प्रतिपूर्तीनिमित्त रविवार दि.२८ रोजी कन्नड येथील राजरेश्वर मंगल कार्यालय येथे लाभार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे उपस्थित राहून लाभार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

00000

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा