वेतन देयके आज(दि.२३) व उद्या (दि.२४) कोषागारात सादर करण्याचे आवाहन

 छत्रपती संभाजीनगर, दि.२२(जिमाका):- आहरण संवितरण अधिकाऱ्यांनी आपापल्या अधिनस्त वेतन देयके ही बुधवार दि.२३ व गुरुवार दि.२४ रोजी कोषागारात सादर करावीत असे आवाहन उपसंचालक तथा  वरिष्ठ कोषागार अधिकारी शेखर कुलकर्णी यांनी केले आहे. वेतन देयके व सण अग्रिमाची देयके या कालावधीत दाखल करावीत. दि.२६ ते २९ या कालावधीत कोषागाराची संगणकीय प्रणाली बंद राहणार असुन त्याआधी आपापल्या कार्यालयाची वेतन देयके कोषागारात जमा करावी असे उपसंचालक कुलकर्णी यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा