मतमोजणीसाठी निरीक्षक दाखल
छत्रपती संभाजीनगर,दि.२२(जिमाका)- विधानसभा निवडणूक २०२४ करीता शनिवार दि.२३ रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगामार्फत नियुक्त निरीक्षक दाखल झाले आहेत.
विधानसभा मतदारसंघनिहाय नियुक्त निवडणूक निरीक्षक व त्यांचे निवासाचे ठिकाण
याप्रमाणे-
१०४- सिल्लोड-
बिद्यानंद सिंह. ॲनेक्स इमारत, सिंधफणा कक्ष, सुभेदारी विश्रामगृह.
१०५- कन्नड-
श्री. सुधाकर, ॲनेक्स इमारत, बिंदुसरा कक्ष, सुभेदारी विश्रामगृह.
१०६-फुलंब्री-
विजेंद्र हुडा, अजंता इमारत, कक्ष क्रमांक १ अ, सुभेदारी विश्रामगृह.
१०७-औरंगाबाद
(मध्य)- तलत परवेज इक्बाल रोहिला, मुख्य इमारत, मांजरा कक्ष, सुभेदारी विश्रामगृह.
१०८-औरंगाबाद(पश्चिम)-
श्रीमती कोर्रा लक्ष्मी, मुख्य इमारत, तेरणा कक्ष, सुभेदारी विश्राम गृह.
१०९-औरंगाबाद(पूर्व)-अनिलकुमार
यादव, ॲनेक्स इमारत, गिरजा कक्ष, सुभेदारी विश्रामगृह.
११०- पैठण-
उज्ज्वलकुमार सिंग, ॲनेक्स इमारत, पेनगंगा कक्ष, सुभेदारी विश्रामगृह.
१११-गंगापूर-
आतिषकुमार, अजंता इमारत, कक्ष क्रमांक ५ अ, सुभेदारी विश्रामगृह.
११२-वैजापूर-
अभयकुमार पांडे, अजंता इमारत, कक्ष क्रमांक ४ अ, सुभेदारी विश्रामगृह.
०००००
Comments
Post a Comment