मतदानासाठी व्हील चेअरची आवश्यकता असल्यास मागणी नोंदवा

 छत्रपती संभाजीनगर, दि.१८(जिमाका)- विधानसभा निवडणूक २०२४ करिता बुधवार दि.२० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी ज्या दिव्यांग अथवा ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांना मतदान केंद्रावर व्हील चेअरची सुविधा आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यासाठी www.eci.gov.in   या वेबसाईटवर जाऊन त्यावरील सक्षम या ॲपवर आपली मागणी नोंदवावी असे आवाहन जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप भोगले यांनी केले आहे.

 

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा