स्वामित्व योजनेअंतर्गत मिळकतधारकांना आज (दि.२७) सनद वाटप; पंतप्रधान साधणार ऑनलाईन संवाद

 छत्रपती संभाजीनगर,दि.२६(जिमाका):-  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवार दि.२७ रोजी देशातील स्वामित्व मिळकतधारकांशी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधणार आहेत. दुपारी साडेबारा वा. हा कार्यक्रम होणार असून यानिमित्त जिल्हास्तरावर इतर मागासवर्ग व बहुजन विकास मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात सक्ळी ११ वा. नियोजन सभागृहात सनद वाटप होणार आहे. जिल्ह्यात स्वामित्व योजनेच्या अंमलबजावणी अंतर्गत ७३२ गावांच्या १ लाख १७ हजार ६६९ मिळकत पत्रिका तयार झाल्या आहेत,अशी माहिती जिल्हा अधीक्षक भुमि अभिलेख विजय वीर यांनी दिली आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा