दिशा समितीची आज(दि.२७)बैठक

 छत्रपती संभाजीनगर,दि.२६(जिमाका):-  जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) ची बैठक शुक्रवार दि.२७ रोजी सस्काळी ११ वा. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. खासदार संदिपान पाटील भुमरे यांच्या अध्यक्षतेत ही बैठक होईल. सह अध्यक्ष खा.डॉ. कल्याण काळे हे ही बैठकीस उपस्थित राहणार आहेत.केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा या बैठकीत घेतला जाईल.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा