डॉ.पंजाबराव देशमुख यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 



छत्रपती संभाजीनगर,दि.२७(जिमाका):- देशाचे प्रथम कृषी मंत्री व थोर समाजसुधारक डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवाद करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर व उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) संगीता राठोड यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा