निवृत्तीवेतनास विलंबाची शक्यता

 छत्रपती संभाजीनगर,दि.२७(जिमाका)-जिल्हा कोषागाराअंतर्गत निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांचे मार्च महिन्याचे निवृत्तीवेतन प्रदान करण्यास विहित कालावधीपेक्षा २-३ दिवस विलंब होण्याची शक्यता असल्याचे सहा. संचालक (निवृत्तीवेतन) श्रीमती सुषमा बुरकुले यांनी कळविले आहे. तरी निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी सहकार्य करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा