जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

 




छत्रपती संभाजीनगर, दि.१ (जिमाका)- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी सामान्य संगीता राठोड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी, रामदास दौंड, एकनाथ बंगाळे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा