ड्रोन उड्डाणास प्रतिबंध

 छत्रपती संभाजीनगर, दि.२९(जिमाका) – भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३  प्रमाणे ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो – लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा मोटर्स, हॅण्ड लायडर्स हॉट एअर बलून इ. उडाण क्रियांना पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात दि.२ मे २ जून पर्यंत प्रतिबंध करण्यात येत आहे,असे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी आदेश निर्गमित केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा

संघ लोकसेवा आयोगामार्फत दि.14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा –II

कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः ‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा