माजी सैनिकांची महाडीबीटी पोर्टलवर नावनोंदणी;31 मे पर्यंत मुदत
छत्रपती संभाजीनगर, दि.२७(जिमाका)- सेवानिवृत्त माजी सैनिक/विधवा/अनाथ पाल्य यांची शासनाच्या महाडीबीटी निःशुल्क नोंदणी करण्यात येत आहे. दि.31 मे पर्यंत ही नोंदणी करण्यात येणार आहे. तालुकानिहाय नेमलेल्या सीएससी सेंटरशी संपर्क करुन ऑनलाईन पद्धतीने www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 31 मे पर्यंत नि:शुल्क नोंदणी करुन घ्यावी असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
आपले सेवा केंद्र अर्थात सीएससी सेंटर चेसंपर्क
क्रमांक :-
1. छत्रपती संभाजीनगर -
09766041028, 09226764172, 09637113292, 09595962600, 08554031176, 09421489434.
3. फुलंब्री-09665257113,08275819495.
4. वैजापुर-07387430016.
5. गंगापुर-09890739276,
08390513939.
6. पैठण-08605333532.
7. कन्नड-09420328405.
8. सोयगांव-07507276634.
नावनोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे :-
1. फोटो
2. आधार
कार्ड
3. पॅन
कार्ड
4. डिस्चार्ज
पुस्तक सर्व पाने
5. पीपीओ
6. इसीएचएस
कार्ड
7. पेंशन
बँक पासबुक पहीले पान
नावनोंदणी करुन ऑनलाईन अर्ज व वरील सर्व कागदपत्रांची
एक प्रत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नंदनवन कॉलनी, छत्रपती संभाजीनगर येथे जमा करावी. तरी सर्व माजी सैनिक/विधवा/ अनाथ पाल्य यांनी दि.31
मे पर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांनी केले. अधिक माहीतीकरीता 0240-2370313/9763325487 या क्रमांकावर संपर्क करावा.
00000
Comments
Post a Comment